31 august: ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा राशीभविष्य

आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. 


मेष राशी : संयम ठेवा. कुटुंबातील समस्यांकडे लक्ष द्या. संपत्तीत वाढ होईल. नोकरीच्या निमित्ताने दूरचा प्रवास होऊ शकतो. कामानिमित्त दूसऱ्या ठिकाणी वास्तव्य करावे लागण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल. आजचा शुभ रंग - पिवळा.
 
वृषभ राशी : व्यवसाय वाढीसाठी उत्तम योग तयार होत आहे. मुला-बाळांकडून आनंदवार्ता मिळेल. नोकरीची नवी संधी चालून येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - नारंगी.

मिथुन राशी : आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी मित्रांची मदत होईल. उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न कराल. आजचा शुभ रंग - निळा.
 
कर्क राशी : वाद-विवाद टाळा. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. बऱ्याच दिवसांनी मित्रांच्या भेटीगाठी होतील. मित्रांसोबत वेळ घालवाल. आजचा शुभ रंग - जांभळा.
 
सिंह राशी : मन प्रसन्न असेल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचं नियोजन कराल. कुटुंबासोबत संध्याकाळी बाहेर जेवायला जाल. नोकरी करणाऱ्यांच्या पगारात वाढ होईल. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - लाल.
 
कन्या राशी : आत्मविश्वासात वाढ होईल. अतिउत्साहामुळे अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. नव्या नोकरीची संधी चालून येईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी उपलब्ध होईल. आजचा शुभ रंग - केशरी.
 
तूळ राशी : संयम ठेवा. तुमच्या कामाच्या आणि मेहनचीच्या जोरावर तुम्हाला योग्य तो मोबदला आणि फळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.
 
वृश्चिक राशी : आत्मविश्वासात वाढ होईल. शैक्षणिक आणि बँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना आनंदाची बातमी मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आजचा शुभ रंग - लाल.
 
धनु राशी  : मानसिक समाधान मिळेल. हाती घेतलेले काम वेळेआधी पूर्ण झाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. घरात धार्मिक कार्ये होऊ शकतात. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. गुंतवणूक करण्यावर भर द्या. आजचा शुभ रंग - हिरवा.
 
मकर राशी : रागावर नियंत्रण ठेवा. वाद-विवाद टाळण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात जावे लागण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - निळा.
 
कुंभ राशी : विविध प्रश्नांमुळे मनात चिंता कायम असेल. उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. मित्रांसोबत मिळून नवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करा. आजचा शुभ रंग - पांढरा.
 
मीन राशी : कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय वाढीसाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल. अचानक धनलाभाचा योग निर्माण होईल. प्रवासासाठी खर्च होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - निळा.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त