भुईंज येथे मिनी ट्रॅव्हल्सला ट्रकची धडक : ६ जण गंभीर जखमी
Satara News Team
- Tue 2nd Aug 2022 02:09 pm
- बातमी शेयर करा
भुईंज : पुणे – बंगळूर महामार्गावरील भुईंजजवळ ट्रकने पुण्याकडे निघालेल्या मिनी ट्रॅव्हल्सला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.२) दुपारी घडली. जखमींना सातारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पुणे – बंगळूर महामार्गावरील भुईंजजवळ ट्रकने पुण्याकडे निघालेल्या मिनी ट्रॅव्हल्सला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होते की, मिनी ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी भुईंज पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस दाखल झाले आहेत. पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. तपास भुईंज पोलीस करत आहेत.

स्थानिक बातम्या
सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Tue 2nd Aug 2022 02:09 pm
सातारा न्यूजचा दणका, अन्न व औषध प्रशासनाकडून फलटणमध्ये मोठी कारवाई
- Tue 2nd Aug 2022 02:09 pm
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Tue 2nd Aug 2022 02:09 pm
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Tue 2nd Aug 2022 02:09 pm
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Tue 2nd Aug 2022 02:09 pm
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 2nd Aug 2022 02:09 pm
संबंधित बातम्या
-
पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
- Tue 2nd Aug 2022 02:09 pm
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Tue 2nd Aug 2022 02:09 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Tue 2nd Aug 2022 02:09 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Tue 2nd Aug 2022 02:09 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Tue 2nd Aug 2022 02:09 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Tue 2nd Aug 2022 02:09 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Tue 2nd Aug 2022 02:09 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Tue 2nd Aug 2022 02:09 pm













