जळव येथे वर्षावास कार्यक्रम उत्साहातसंपन्न

Varshavas program in Jhalav is full of enthusiasm

तारळे : जीवन मोहिते : भारतीय बौद्ध महासभा व बौद्ध विकास सेवा संस्था,तारळे यांच्या  संयुक्त विद्यमाने तारळे भागाचा वर्षावास कार्यक्रम,पुष्प ८वे. रविवार दि. २८/०८ / २०२२ रोजी जळव ता.पाटण येथे तारळे भागातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सुरुवातीस गतवर्षी काळाच्या पडदयाआड गेलेल्या जळव माने परिवारांतील जेष्ठ,कालकथित गीताई आजींना... तारळे भागाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नंतर महामानवांच्या प्रतिमेचे पूजन,त्रिसरण,पंचशील पठनाने वर्षावास कार्यक्रमांस सुरुवात झाली... कार्यक्रमांत प्रमुख वक्ते-आयु.आप्पासाहेब भंडारे सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी योगदान या विषयावर माहिती सांगितली मा.केद्रप्रमुख आयु.राजारामजी भंडारे साहेब यांनी केले यांनी हि उपस्थिताना मार्गदर्शन केले कार्यक्रमांस प्रमुख उपस्थिती युवा नेते राहुल रोकडे,भानुदास सावंत,राजाराम भंडारे साहेब, बौद्धाचार्य विजय भंडारे,आनंदा भंडारे,शंकर भिसे, बाजीराव न्यायनीत, सुनिल माने सर,रवीकांत माने,राजेद्र सावंत ,भिमराव सप्रे,धनाजी कांबळे, विजय भंडारे फौजी, वसंत पाडुरंग सप्रे, सुनिल कांबळे,रामभाऊ भंडारे,बंडू कदम,विष्णू पवारसूत्रसंचालन आयु.सुनिल माने सर यांनी केले...कार्यक्रमांस तारळे भागातील सर्व मान्यवर,जळव येथील जेष्ठ मान्यवर, माता भगिनी चंद्रकला माने,विमल माने,स्वाती माने, उपासक,उपासिका इ.सर्व उपस्थित होते...मान्यवरांचे स्वागत जेष्ठ नेते जगन्नाथ माने,शंकर माने,शरद माने यांनी केले...आभार रवीकांत माने यांनी मानले. अतिशय उस्फूर्त प्रतिसादाने व सुनियोजनाने बहुसंख्येंच्या उपस्थितीत जळव वर्षावास कार्यक्रम संपन्न झाला

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला