सामाजिक,धार्मिक कार्यात झोकून देऊन काम करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व मा.किरण गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न
कुणाल खंदारे - Mon 7th Nov 2022 07:26 am
- बातमी शेयर करा
मा.किरण गायकवाड साहेब आगाशिवनगर कराड मलकापुर तडफदार, युवा नेतृत्व,व
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी अध्यक्ष आगाशिवनगर कराड उत्कृष्ट समाजसेवक. कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे कार्यरत असुन कोवीड काळात गोर गरीब मित्र नातेवाईक काळात त्यांनी कृष्णा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी मदत केली वर्षावास कार्यक्रम तिन महिने त्यांनी विभामध्ये चांगल्या पध्दतीने राबिवले. मानवाने जनतेच्या मदतीला धावुन जावे चांगले कर्म करत रहावे फळ नक्कीच चांगले मिळते .सामाजिक,धार्मिक कार्यात अग्रेसर राहून झोकून देऊन काम करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व
अशा या अनेक विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या आपल्या धम्मबंधु मित्रांना
जन्मदिनी उदंड आयुष्यमान लाभो आणि पुढील यशवंत,जयवंत वाटचाली साठी जन्मदिन शुभचिंतन,अभिष्टचिंतन व उपस्थिता कडुन शुभेच्छा देताना मा.राहुल रोकडे बोलत होते या कार्यक्रमास
उपस्थीत डॉ अतुल भोसले राजेंद्र मुल्ला नगरसेवक मलकापुर आण्णासो काशिद नगारसेवक अजित काका थोरात नगरसेवक मलकापुर सुहास कदम नगरसेवक आबासाहेब सोरवंडे नगरसेवक सुरज शेवाळे शहरअध्यक्ष भाजप सारिका गावडे महिला अध्यक्ष प्रशांत गावडे पोलीसपाटील मलकापुर मुकुद माने R PI ता अध्यक्ष भोसले साहेब आनंद कांबळे जेष्ठ नागरीक संघटना सतिश थोरवडे संतोश पाटील संचालक कृण्णा बॕक किशोर येवले
किशोर धरपडे मनोज भंडारे काशिनाथ भंडारे प्रविन लादे विजय भंडारे विकास भंडारे फैजी गौतम कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या वाढदिवस सोहळा मेजवानी हॉटेल वरती मित्र नातेवाईक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Mon 7th Nov 2022 07:26 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Mon 7th Nov 2022 07:26 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Mon 7th Nov 2022 07:26 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Mon 7th Nov 2022 07:26 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Mon 7th Nov 2022 07:26 am
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Mon 7th Nov 2022 07:26 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Mon 7th Nov 2022 07:26 am
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Mon 7th Nov 2022 07:26 am
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Mon 7th Nov 2022 07:26 am
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Mon 7th Nov 2022 07:26 am
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Mon 7th Nov 2022 07:26 am
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Mon 7th Nov 2022 07:26 am










