सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन....
Satara News Team
- Fri 22nd Dec 2023 01:20 pm
- बातमी शेयर करा
कराड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. नुकतेच वन विभागास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगल भागात दिनांक १२ डिसेंबर रोजी वाघाचे पायाचे ठसे मिळाले.
सदर बाब फिरती करणाऱ्या वनरक्षक व वनमजूर याला लक्षात येताच त्यांनी तातडीने सदर बाब वनक्षेत्रपाल यांना कळवली.
पुढे तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी पायांचे ठसे व विष्टा सापडली.
सदर जंगल परिसरातील वन विभागाने लावलेले केमेरा तपासणी केले असता दिनांक १७.१२.२०२३ रोजी पहाटे ४.५९ वाजता वाघाचे फोटो कैद झाले असल्याचे निदर्शनास आले आहे.
सदर बाब ही अत्यंत आशादायी आहे व सर्व व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी वर्ग यांना सतर्क करण्यात आले आहे.(रोहन भाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार)
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 22nd Dec 2023 01:20 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 22nd Dec 2023 01:20 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 22nd Dec 2023 01:20 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 22nd Dec 2023 01:20 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 22nd Dec 2023 01:20 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 22nd Dec 2023 01:20 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 22nd Dec 2023 01:20 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 22nd Dec 2023 01:20 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 22nd Dec 2023 01:20 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 22nd Dec 2023 01:20 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 22nd Dec 2023 01:20 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 22nd Dec 2023 01:20 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 22nd Dec 2023 01:20 pm













