सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडीं

सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडीं


सातारा : महामार्गावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह... मंत्री शिवेंद्रराजे भोसले....

कराड : विद्यानगर मध्ये बाप लेकीवर घरात घुसून गोळीबार.... 

महाबळेश्वर: मांघर मध वसाहतीची अधिकाऱ्यांकडून पाहणी. रोगाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याच्या सूचना.... 

पुसेगाव : पुसेगावात आज सेवागिरी केसरी कुस्तीचे जंगी मैदान... 

 कोरेगाव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढणार : आ. शशिकांत शिंदे....

सातारा : 30 डिसेंबर ते एक जानेवारी वासोटा किल्ला पर्यटनासाठी बंद.... 



 कराड : कॅफेत प्रेमीयुगूलांचे अश्लिल चाळे; कऱ्हाडसह मलकापुरात अनेक जोडप्यांवर कारवाई.... 

कराड: कोयना हेळवाक वनपरिक्षेत्रात पाच दिवस प्रवेश बंद.... 

सातारा : संगममाहुली येथील राजघाटाचे पुर्ननिर्माण करणार : मंत्री शिवेंद्रसिंहराजे... 

सातारा : विलासपूर येथे सुमारे पावणे दोन लाखांची घरफोडी

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त