सातारा पोलिसांनी सातारा शहरातून पायी चालत केला रूट मार्च..

सातारा  : सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सातारा शहरातून रूट मार्च काढलाय.. सातारा शहरांमध्ये संवेदनशील गुन्हे मागील काही दिवसांमध्ये दाखल झाले असून त्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता त्या अनुषंगाने हा रूट मार्च काढण्यात आलाय..
 यामध्ये सातारा शहरांमध्ये पायी चालत पोलिसांनी संचलन करत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न खराब करणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी देत सातारा पोलीस पायी पेट्रोलिंगद्वारे लोकांशी संवाद साधून लोकांच्या सुरक्षेसाठी पायी पेट्रोलिंग हे कायम चालू राहणार असल्याचा देखील समीर शेख यांनी सांगितला आहे..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त