2 दिवस या भागातील सातारकरांना पाणीपुरवठा बंद, शहापूर योजनेचां वीजपुरवठा बंद ठेवून दुरुस्तीचे काम चालू..

शहापूरचा पाणीपुरवठा मंगळवार बुधवार बंद सातारकरांनी पाणी काटकसरीने वापरा नगरपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापटांचा आवाहन

सातारा  : गेल्या दीड दशकांपासून शहापूर योजना सातारकरांची तहान भागवत आहे. मात्र, या योजनेचे वीजबिल व देखभाल दुरुस्तीवर वर्षाकाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च येत आहे आणि याच
महावितरणाच्या सेंद्रिय केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने शहापूर योजनेचा वीजपुरवठा मंगळवारी बंद ठेवून दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे..या कामामुळे शहापूर योजनेद्वारे संबंधित पेठ यांना होणारा पाणी पुरवठा मंगळवार व बुधवार बंद राहणार अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आले आहे..शेंद्रे उपकेंद्रात बिघाड झाला असून महावितरणाकडून दुरुस्तीचे काम मंगळवारी हाती घेतली जाणार आहे.. काम पूर्ण होणार ७ ते ८ तासांचा कालावधी लागणार असल्याने शहापूर योजनेचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे..

सातार नगरपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी नागरिकांना काय आवाहन केले..

महावितरणच्या शेंद्रे उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने शहापूर योजनेचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे तरी साताऱ्यातील काही भागातील टाक्या चे पाणी सोडण्यात येणार नाही.. तरी त्या भागातील नागरिकांनी दोन दिवस काटकसरीने पाणी वापरायचा आव्हान देखील त्यांनी केला आहे.. शहापूर योजनेचा वीजपुरवठा चे काम लवकरात लवकर पूर्ण करून पूर्णवत सातारकरांना पाण्याची सेवा देणार असल्याचे देखील मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सांगितला आहे..

साताऱ्यातील कोणत्या भागातील टाक्याचे पाणी सोडणार नाहीत

 विजअभावी उपसा केंद्राचे काम ठप्प असल्याने शहरातील पाणी वितरण टाक्यांना पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे मंगळवारी दुपार सत्रातील यशवंत गार्डन टाकीतून संबंधित पेठांचा पाणीपुरवठा बद्दल आहे..तर बुधवारी गुरुवार टाकी, गणेश टाके यशवंत टाके घोरपडे टाकी बुधवार नाका टाकीतून सकाळ सत्रात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आव्हान मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केला आहे..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त