साताऱ्यात अजित पवारांच्या हस्ते 'यशवंत' ग्रंथाचे प्रकाशन..

सातारा  : साताऱ्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात 'यशवंत' या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला.. राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले..यावेळी खासदार श्रीनिवास पाटील,आमदार मकरंद पाटील उपस्थित होते.. जेष्ठ लेखक,विचारवंत, व्याख्याते प्राचार्य डॉ यशवंत पाटणे यांचा सपत्निक सत्कार अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलाय..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला