कैकाडी समाजाच्या वधू वर मेळाव्याचे कार्य तरुणांना नवीन दिशा देणारे - रामभाऊ जाधव
Satara News Team
- Sat 6th Jul 2024 12:36 pm
- बातमी शेयर करा

पुसेगाव
कैकाडी समाजाचा वधू वर संघटनेचे अध्यक्ष श्री रघुनाथ गंगाराम जाधव सेवानिवृत्त डी वाय एस पी, सचिव श्री जयशंकर शिवाजी माने यांच्या विशेष प्रयत्नाने समाजाचे वधू वर मेळावे यशस्वी होत असल्याने समाजाच्या तरुणांना नवी दिशा देण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे. जर वर्षी चांगल्या पद्धतीने वधू वर मेळाव्याचा उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवून तो यशस्वी पार पाडत आहेत. ही समाजासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रतिपादन व गौरवउद्गार भटक्या विमुक्त संघटनेचे सरचिटणीस रामभाऊ जाधव यांनी व्यक्त केले आहे.
पुणे हडपसर येथे झालेल्या वधुवर सुचक मेळाव्याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ जाधव व सचिव श्री जय शंकर शिवाजी माने यांच्या सत्कार प्रसंगी त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. यावेळी समाजाचे पदाधिकारी यांचे बरोबर समाजाच्या तरुणांच्या तसेच विविध प्रश्नावर, अनेक विषयावर दिलखुलास चर्चा करण्यात आली व इथून पुढील काळातही संघटनेचे कार्य याच पद्धतीने चालू राहावे व या संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या तरुण-तरुणींना विवाह संदर्भात येणाऱ्या अनंत अडचणी दूर होण्यासाठी फार मोठी मोलाची मदत मिळत आहे.यासाठी या संघटनेच्या भावी कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या गेल्या या सत्कार समयी सत्कार करताना रामभाऊ जाधव, श्रीमती सीमा जाधव,संघटनेचे अध्यक्ष, सचिव,व कार्यकर्तेउपस्थित होते.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Sat 6th Jul 2024 12:36 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Sat 6th Jul 2024 12:36 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Sat 6th Jul 2024 12:36 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Sat 6th Jul 2024 12:36 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Sat 6th Jul 2024 12:36 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Sat 6th Jul 2024 12:36 pm
संबंधित बातम्या
-
ऐतिहासिक निर्णयांनी उत्साहात पार पडली वडी गावातील विशेष ग्रामसभा
- Sat 6th Jul 2024 12:36 pm
-
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Sat 6th Jul 2024 12:36 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Sat 6th Jul 2024 12:36 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Sat 6th Jul 2024 12:36 pm
-
कराड उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवर संघर्ष समितीचे ताशेरे – सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
- Sat 6th Jul 2024 12:36 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Sat 6th Jul 2024 12:36 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Sat 6th Jul 2024 12:36 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Sat 6th Jul 2024 12:36 pm