वाठरच्या वाहतूक पोलीसावर कारवाईची मागणी..
Satara News Team
- Thu 3rd Nov 2022 06:19 am
- बातमी शेयर करा
बेकायदेशीर वागणाऱ्या लोकांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करून, सामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या वाठार स्टेशन पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस इमरान मुलाणी यांच्यावर कारवाई करण्याची लेखी तक्रार वाठार ग्रामपंचायतीने जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे केली आहे.
पत्रात म्हटले आहे की मुलाणी हे बेकायदेशीर वागणाऱ्यांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करून सामान्य नागरिकांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई करत असल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तोंडी व समक्ष भेटून तक्रारी केल्या आहेत. तसेच सामान्य लोकांना वेटीस धरले जात आहे तरी मुलाणी यांना वाहतूक पोलीस या पदावरून दूर करावे अन्यथा विशेष ग्रामसभेचे आयोजन करून आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल अशी लेखी तक्रार वाठार ग्रामपंचायतीने सातारा जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे केली असून त्याची प्रत मा. रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे, वाठार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांच्याकडे दिली आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 3rd Nov 2022 06:19 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Thu 3rd Nov 2022 06:19 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Thu 3rd Nov 2022 06:19 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Thu 3rd Nov 2022 06:19 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Thu 3rd Nov 2022 06:19 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 3rd Nov 2022 06:19 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 3rd Nov 2022 06:19 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 3rd Nov 2022 06:19 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 3rd Nov 2022 06:19 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 3rd Nov 2022 06:19 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 3rd Nov 2022 06:19 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 3rd Nov 2022 06:19 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 3rd Nov 2022 06:19 am













