महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान तर २३ तारखेला मतमोजणी: मुख्य निवडणूक आयुक्त

मुंबई  : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेय. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. २८८ जागांसाठी निवडणुका पार पडतील.


एकूण जागा २८८, राज्यातील पक्षीय बलाबल काय ? महायुतीकडे सध्या १८७ जागा - भाजप - १०५, शिवसेना (एकनाथ शिंदे) - शिंदे ४०, राष्ट्रवादी (अजित पवार) -४२ महाविकास आघाडी ७२ जागा - काँग्रेस - ४४, शिवसेना ठाकरे गट - १६, राष्ट्रवादी शरद पवार - १२

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त