सातारा जिल्ह्यात गेल्या चोविस तासात झालेल्या पावासाची आकडेवारी
Satara News Team
- Fri 23rd May 2025 11:19 am
- बातमी शेयर करा
सातारा : गेल्या तीन दिवसापासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात म्हणजेच सह्याद्रीच्या पर्वतरांगमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून याचा परिणाम आता धरणावर हळूहळू दिसू लागला आहे. तर या कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक भागातील जनजिवनही विस्कळीत झाल्याचे दिसू येऊ लागले आहे. तीन दिवसाच्या पावसामुळे तर चक्क अनेक घरे पडली, झाडे पडली,संरक्षित भितीही पडल्या.
सातारा जिल्ह्यात गेल्या चोविस तासात झालेल्या पावासाची आकडेवारी आपण पाहूयात
कोयना धरण परिसरात 110 मिलीमीटर
कास 114 मिलीमिटर
बामणोली 119 मिलिमीटर
ठोसेघर 121 मिलिमीटर
महाबळेश्वर 90 मिलिमीटर
प्रतापगड 75 मिलिमीटर
उरमोडी 97 मिलिमीटर
गेल्या चोविस तासातली ही आकडेवारी असताना पहाटे पाच वाजल्यापासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याच चित्र दिसू लागले आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 23rd May 2025 11:19 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 23rd May 2025 11:19 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 23rd May 2025 11:19 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 23rd May 2025 11:19 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 23rd May 2025 11:19 am
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Fri 23rd May 2025 11:19 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 23rd May 2025 11:19 am
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Fri 23rd May 2025 11:19 am
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 23rd May 2025 11:19 am
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Fri 23rd May 2025 11:19 am
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Fri 23rd May 2025 11:19 am
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Fri 23rd May 2025 11:19 am










