We care फाऊंडेशन तर्फे जिल्हा परिषद लिंब येथील 50 विद्यार्थ्यांना केले शालेय साहित्याचं वाटप
Satara News Team
- Fri 21st Jul 2023 08:23 pm
- बातमी शेयर करा
सातारा : We care फाऊंडेशन तर्फे महाराष्ट्रात विविध सोशल काम केली जातात. यामध्येआतापर्यंत अनाथ आश्रम मध्ये मुलांना लागणारे साहित्य, किल्ले संवर्धन,अपंग मुलांना मदत , गरीब मुलांचे शिक्षण , इ कामे आमच्या संस्थेमार्फत केली जातात .याच अनुषंगाने जिल्हा परिषद शाळा, लिंब, सातारा येथील मुलांना शालेय साहित्य वाटप केले आहे या मध्ये स्कूल बॅग,वही, पेन, पेन्सिल देण्यात आले जिल्हा परिषद लिंब सातारा येथील 50 विद्यार्थ्यांना या साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी शाळेतील मुख्याध्यापक तसेच शिक्षक उपस्थित होते त्यांनी फाउंडेशनचे या स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन केले पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
स्तुत्य उपक्रमासाठी फाउंडेशनचे श्रेयस महामूलकर , सुरज सूर्यवंशी ,प्रसाद भोसले, धीरज अळगुडे ,शुभम धनवडे , राधा भोसले, ऋतुजा भोसले, कोमल कदम , मृणाल पवार . प्रतीक गायकवाड , गणेश दीक्षित , सेजल महामूलकर , योगेश इंदलकर उपस्थित होते .
We care फॅाडेशन गोरगरीब होतकरु लोकांसाठी नेहमीच धावुन जाते या फॅाडेशनचा पाया तरुण युवकांनी आपल्या आजुबाजुच्या गरजू लोकांसाठी आपल्या कमाईतील छोटासा भाग या लोकांसाठी मदत म्हणुन बाजुला ठेऊन हे फॅाडेशन चालु केले आहे .आज या फाउंडेशन मार्फत चालू केलेले मदत कार्य मोठया स्वरुपात विस्तर झाली .We care फॅाडेशन छोटी मदत आपल्या पर्यंत पोचवण्या साठी खालील नंबर ला संपर्क करा.असे आवाहन We Care Foundation तर्फे करण्यात आले आहे
८४८३८८०६७४ - We Care Foundation
९६६५९९०६७४ - श्रेयस महामूलकर
७०५७८२३२८६ - सूरज सूर्यवंशी
We Care Foundation, Satara ????????
Reg. No. Maha/17613/SAT
Facebook:
We care satara foundation
Instagram:
@we.care_satara
Gmail :
wecaresatara@gmail.com
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 21st Jul 2023 08:23 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 21st Jul 2023 08:23 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 21st Jul 2023 08:23 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 21st Jul 2023 08:23 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 21st Jul 2023 08:23 pm
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Fri 21st Jul 2023 08:23 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 21st Jul 2023 08:23 pm
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Fri 21st Jul 2023 08:23 pm
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 21st Jul 2023 08:23 pm
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Fri 21st Jul 2023 08:23 pm
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Fri 21st Jul 2023 08:23 pm
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Fri 21st Jul 2023 08:23 pm










