सातारा जिल्हयातील 75 स्वातंत्र्यसैनिकांच्या माहिती हस्तलिखिताचे प्रकाशन

Publication of Information Manuscript of 75 Freedom Fighters of Satara District

सातारा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी तयार केलेल्या सातारा जिल्हयातील 75 स्वातंतत्र्यसैनिकांच्या माहितीच्या हस्तलिखिताचे प्रकाशन सुभेदार जगन्नाथ शिद्रुक, विजयकुमार मोहिते, सत्यम पाचुपते यांनी केले. यापूर्वी डाॅ.डाकवे यांनी स्वतः 75 स्वातंत्र्यसेनानींची स्केचेस, एक अक्षरगणेशा हुतात्मा जवानांसाठी, कॅलिग्राफीतून जवानांना सलाम, एक दिवा जवानांसाठी, कर्नल संतोष महाडीक यांचे हस्तलिखित, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीज,भारत के वीर, माजी सैनिक यांना मदतनिधी असे विविध उपक्रम राबवले आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला