सातारा जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी
Satara News Team
- Wed 7th Sep 2022 12:57 pm
- बातमी शेयर करा
सातारा | गेल्या दोन दिवसापासून पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. कोरेगाव, फलटण व माण- खटाव या दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यासोबत कराड, पाटण भागातही काही काळ पावसाने हजेरी लावली. तर आदर्की परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने विजेच्या गडगटासह पाणी पाणी केले.सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह सातारा, वाई, जावली, महाबळेश्वर, कराड व पाटण तालुक्यात गेल्या महिन्यात चांगलीच हजेरी लावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे जवळपास सर्वच भरली, पावसाचे प्रमाण वाढल्याने अनेकदा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. या पावसामुळे शेतकरी सुखावला होता. पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
आता काल पासून दुष्काळी पट्ट्यात पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी ढग सदृश्य असा पाऊस पडत आहे. काल कोरेगाव व फलटण तालुक्यातील आदर्की परिसरात जोरदार हजेरी लावली. तर पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथेही पावसाने कहर केला. आजही पावसाने दुपारनंतर जोरदार हजेरी लावली आहे. परंतु या पावसामुळे शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे नुकसान होवू लागले आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 7th Sep 2022 12:57 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 7th Sep 2022 12:57 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Wed 7th Sep 2022 12:57 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Wed 7th Sep 2022 12:57 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Wed 7th Sep 2022 12:57 pm
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Wed 7th Sep 2022 12:57 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 7th Sep 2022 12:57 pm
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Wed 7th Sep 2022 12:57 pm
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 7th Sep 2022 12:57 pm
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Wed 7th Sep 2022 12:57 pm
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Wed 7th Sep 2022 12:57 pm
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Wed 7th Sep 2022 12:57 pm










