पत्रकार संपादक अमोल निकम भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्काराने सन्मानित

पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीचा उचित सन्मान; सर्व स्तरातून अमोल निकम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

सातारा : अमोल निकम यांना सोमवार दि. 6 फेब्रुवारी रोजी सातारा येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सातारा मध्यवर्ती बँकेचे  चेअरमन नितीन काका पाटील यांच्या हस्ते व तहसीलदार राजेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान आला. माननीय श्री अमोल निकम यांच्या  पत्रकारितेतील जवळपास 15  वर्षांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संविधान रक्षक पुरस्काराने सन्मानित  करण्यात आल्याचे यावेळी उल्लेखनीय कामगिरीचा जिल्हा संयोजकांनी सांगितले. यावेळी  झाल्याचे सह समन्वयक मनोज सोनावणे माननीय श्री नितीन सोनवणे, नंदकुमार डोईफोडे, उमेश सुतार यांनी व्यक्त केल्या निलिमा भिंताडे, संजय  
शेलार, सुनीता पाटणे, राजकीय, सामाजिक, शैक्षणि अर्चनाताई पांढरे, राजश्री पाटील , शत्रुघ्न धनवडे,   अधिक्षिका शुभांगी चौगुले, एडवोकेट संजय पवार आनंदराव जाधव चंद्रकांत सणस सोशल मीडिया संघटना सातारा तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संघटन व डिजिटल मीडिया परिषद महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा पत्रकार संघ सातारा आणि  हे मान्यवर उपस्थित होते दरम्यान पत्रकार ते तीन प्रदीर्घ कालखंडातील उल्लेखनीय कामगिरीचा उचित सन्मान झाल्याचे भावना यावेळी माननीय श्री अमोल निकम यांनी व्यक्त केल्या राजकीय सामाजिक शैक्षणिक व क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मान्यवरांकडून अमोल निकम यांच्यावरती अभिनंदननाचावर्षाव होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त