उडतारे ता. वाई गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

वाई : महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन पुणे व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या सॉफ्ट बॉल  खेळाच्या समावेश महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत करण्यात आला आहे   ह्या स्पर्धेत नवी मुंबई शहरातून खळणाऱ्या संघात सानपाडा प्रभागातील नवप्रेरणा सोसायटी मधील सन्मानीय श्री राजेंद्र शेडगे साहेब यांची कन्या कु रीमा राजेंद्र शेडगे यांची निवड झाली आहे तिचे उडतारे गावच्या सर्व ग्रामस्थांच्या व  संपूर्ण सानपाडा ( मुंबई ) प्रभागा तर्फ मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला