नांदगणे- पुनवडी हा धोकादायक पूल पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे

The dangerous Nandgane-Punwadi bridge has been completely closed
नांदगणे-पुनवडी या गावांना जोडणारा पूल हा वाहून जाण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे या गावातील सरपंच पोलीस पाटील व ग्रामस्थांनी मिळून हा फुल बंद केलेला आहे

जावली  :  जावली तालुका हा डोंगरा भाग असल्याकारणाने नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर येत असतो व त्यामुळे अनेक ठिकाणी जुने असलेले पूल वाहून जाण्याचे प्रकार घडत असतात त्यातच आता नांदगणे-पुनवडी या गावांना जोडणारा पूल हा वाहून जाण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे या गावातील सरपंच पोलीस पाटील व ग्रामस्थांनी मिळून हा फुल बंद केलेला आहे व वाटेमध्ये धोकादायक पूल नावाचा बॅनर ही लावलेला आहे. दळणवळणाच्या दृष्टीने जोडणारा हा रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने तीन चार गावांना गावातून बाहेर पडणे हे धोकादायक झाले आहे. पुन्हा अर्धा वाहून गेलेला असल्याकारणाने तो कधीही वाहून जाऊ शकतो व कोणत्याही प्रकारचा अपघात व हानी होऊ शकते या दृष्टिकोनातून सर्वांनी मिळून हा पूल पूर्णपणे बंद केलेला आहे...

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

 औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?

औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?

औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?

औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला