कु. वैभवी कुंभार हिने राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक पटकवले.
Satara News Team
- Thu 15th Feb 2024 12:32 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्हा ॲमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन व ए. पी. स्पोर्ट्स अकॅडमि, अगाशिवनगर ची खेळाडू कु. वैभवी कुंभार हिने राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक पटकवले.
तिने इंडिया तायक्वांदो अंतर्गत घेण्यात आलेल्या व जयपूर राजस्थान येथे झालेल्या इंडिया तायक्वांदो च्या राष्ट्रीय सबजुनिअर कॅडेट जुनिअर स्पर्धेमध्ये जुनिअर मुली पूमसे गटामध्ये रौप्य पदक पटकवले आहे.
तिला प्रशिक्षक अक्षय खेतमर, कराड तालुका अध्यक्ष अमोल पालेकर व यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तिचे सातारा जिल्हा ॲमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुनील कोडगुले, सरचिटणीस संतोष सस्ते, सचिव विजय खंडाईत,
खजिनदार गफार पठाण
यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 15th Feb 2024 12:32 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Thu 15th Feb 2024 12:32 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Thu 15th Feb 2024 12:32 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Thu 15th Feb 2024 12:32 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Thu 15th Feb 2024 12:32 pm
संबंधित बातम्या
-
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Thu 15th Feb 2024 12:32 pm
-
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Thu 15th Feb 2024 12:32 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Thu 15th Feb 2024 12:32 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Thu 15th Feb 2024 12:32 pm
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Thu 15th Feb 2024 12:32 pm













