न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
Satara News Team
- Fri 12th Sep 2025 12:52 pm
- बातमी शेयर करा
सातारा : शिक्षण प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश मिडियम स्कूलच्या इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत असणाऱ्या शौर्य शुभांगी विजय पवार याने शाहू स्टेडियम सातारा येथे झालेल्या ' १४ वर्षाखालील मुले शालेय जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत ' सुवर्ण पदक पटकावले असून त्याची सांगली येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करून सर्वांगीण विकास घडवणारी संस्था आणि शाळा . शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव मा. श्री.तुषार पाटील सर यांची प्रेरणा व सातारा पोलीस क्रीडा प्रबोधिनीचे प्रमुख श्री. सागर जगताप सर यांच्याकडून शौर्यला मार्गदर्शन लाभले.
शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा मा.सौ. वत्सला डुबल मॅडम,उपाध्यक्ष मा. श्री. जगन्नाथ किर्दत सर , उपाध्यक्ष मा. श्री. नंदकिशोर जगताप सर , सचिव मा. श्री. तुषार पाटील सर , स्कूल कमिटी चेअर पर्सन मा.सौ. प्रतिभा चव्हाण मॅडम, संचालिका मा. सौ. हेमकांची यादव मॅडम व माजी अध्यक्ष मा.श्री.प्रतापराव पवार सर , संचालक मा.श्री. धनंजय जगताप सर, इतर सर्व संचालक , मुख्याध्यापिका सौ. निलम शिंदे, पी. आर. ओ. सौ. मंजुषा किरकिरे,क्रीडा शिक्षिका सौ.कोमल घाडगे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व पालक व करंजे ग्रामस्थ यांनी शौर्यचे व त्याच्या पालकांचे अभिनंदन केले.
स्थानिक बातम्या
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Fri 12th Sep 2025 12:52 pm
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Fri 12th Sep 2025 12:52 pm
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Fri 12th Sep 2025 12:52 pm
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Fri 12th Sep 2025 12:52 pm
प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास : मिनाक्षी मोरे
- Fri 12th Sep 2025 12:52 pm
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Fri 12th Sep 2025 12:52 pm
संबंधित बातम्या
-
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Fri 12th Sep 2025 12:52 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Fri 12th Sep 2025 12:52 pm
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Fri 12th Sep 2025 12:52 pm
-
चॅम्पियन्स कराटे कल्ब सातारा येथील 8 खेळाडूंची शालेय विभागीय कराटे स्पर्धेकरिता निवड...
- Fri 12th Sep 2025 12:52 pm












