महावितरण च भोंगळ कारभार निविदा प्रक्रिया संशयास्पदअधिक्षक अभियंता गौतम गायकवाड व लाड यांचे निलंबन मागणी-सुशांत मोरे
Satara News Team
- Thu 15th Jun 2023 04:34 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्हा नियोजन मंडळाकडून महावितरण विभागाकडे निधी प्राप्त झालेला होता या निधीतून निविदा प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर महावितरण चे अध्यक्ष अभियंता गौतम गायकवाड आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री लाड साहेब या दोघांनी मिळून सर्व ठेकेदारांना ही कामे भरू नका या कामांमध्ये वरिष्ठ अधिकारी व मंत्री महोदय यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना काम देणे गरजेचे आहे असे सांगितल्यामुळे बऱ्याच ठेकेदारांनी कामी भरले नाहीत या निवेद्य प्रक्रियेमध्ये मोठा आर्थिक देवाण घेण्याचे व्यवहार झाला आहे गौतम गायकवाड हे दिनांक 30 जून 23 रोजी सेवानिवृत्त होत असल्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी तसेच श्री लाड यांचे निलंबन व्हावे या सर्व निविधीमध्ये सहभागी असलेले एकच ठेकेदार श्री कुंभार व इतर यांच्यावर काळी आधी टाकून त्यांचे लायसन रद्द करावे 2022 23 मध्ये वाई डिव्हिजन सातारा सर्कल कडून 208.49 लाख रुपयांची निविदा मंजूर झाली आहे ही निविदा कोणाला दिली गेली कोणती गुणवत्ता कागदपत्रे तपासून आणण्यात आला याची त्रयस्थ समितीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली होती या कामे श्री सुनील पावडे मुख्य अभियंता बारामती परिमंडळ महावितरण बारामती यांनी दिनांक 30 मे 2023 रोजी पत्र देऊन चौकशी समिती नेमल्याचे अवगत केले होते त्यामुळे मी दिनांक 1 जुलै 23 चे उपोषण तात्पुरती स्थगित केले होते 14 जून पर्यंत कारवाई करावी चौकशी समितीचा निर्णय घ्यावा असे पत्रकार केल्यामुळे कोणतेही लेखी पत्र न आल्यामुळे मी दिनांक 30 15 जून 2023 रोजी आज आपण उपोषणाला बसलेला आहे श्री गौतम गायकवाड यांची निलंबन व्हावे श्रीलार साहेब यांच्या व निर्मनाची कारवाई करावी तसेच संबंधित ठेकेदार श्री कुंभार व इतर यांच्यावर कार्याध्यक्ष नाव टाकून त्यांचे लायसन रद्द करावे अशा मागणीसाठी आज उपोषणाला बसलो होतो..
आता 3.55 वाजता बारामती परिमंडळ यांचेशी झालेल्या चर्चेनुसार अहवाल येताच कारवाई करू असे आश्वासन देलेने उपोषण मागे घेतले..
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 15th Jun 2023 04:34 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Thu 15th Jun 2023 04:34 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Thu 15th Jun 2023 04:34 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Thu 15th Jun 2023 04:34 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Thu 15th Jun 2023 04:34 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 15th Jun 2023 04:34 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 15th Jun 2023 04:34 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 15th Jun 2023 04:34 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 15th Jun 2023 04:34 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 15th Jun 2023 04:34 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 15th Jun 2023 04:34 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 15th Jun 2023 04:34 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 15th Jun 2023 04:34 pm













