जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवेदिगर ता.वाई येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
Satara News Team
- Tue 21st Feb 2023 01:30 pm
- बातमी शेयर करा
सातारा: गोवेदिगर ता.वाई येथील ग्रामदैवत श्री काळूबाई आणि मरीआई देवी यात्रे निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये यात्रेच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ठिक दाहा वाजता जि प शाळा व आंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बाहारदार असा कार्यक्रम सादर करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हास्ते श्रीफळ वाडवून सुरुवात झाली सदर कार्यक्रमात मनोरंजक गाणी, लावण्या.देशभक्तीपर गिते,शेतकरी गिते ,शिवजयंती निमित्त पोवाडे, सादर करण्यात आली यामध्ये आंगणवाडीतील लाहान, लाहान चिमुकल्यांनी सौ.पिसाळ मँडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर आणि सुरेख अशी गाणी,गाण्यातील आदा सादर केल्या.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यात्राकमिटी व सर्व सदस्य.तसेच केबल उद्योगजक जितेंद्र पिसाळ शाळा व्यवस्थापन कमीटी अध्यक्ष सचिन शिंदे.शत्रुघ्न पिसाळ,विवेक गायकवाड,शुभम शिंदे,विलास पिसाळ,यांचे बहुमोलाचे सहकार्य लाभले
विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सतीश जाधव सर सौ.कविता लोखंडे मँडम तसेच जालंदर भोसले सर,अगणवाडी सेविका सौ.पिसाळ मँडम व चव्हाण मँडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थांनी भर भरुन अशी सात दिली आणि सढळ हातानी मदत केली.आपल्या मुलांना त्यांच्या कलागुणांना चालना मिळावी म्हणून शाळा अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजिन करत असते.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 21st Feb 2023 01:30 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Tue 21st Feb 2023 01:30 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Tue 21st Feb 2023 01:30 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Tue 21st Feb 2023 01:30 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Tue 21st Feb 2023 01:30 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 21st Feb 2023 01:30 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 21st Feb 2023 01:30 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 21st Feb 2023 01:30 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 21st Feb 2023 01:30 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 21st Feb 2023 01:30 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 21st Feb 2023 01:30 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 21st Feb 2023 01:30 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 21st Feb 2023 01:30 pm













