विद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन युवती विनयभंग केल्याप्रकरणी बोरगाव येथील दोघांवर गुन्हा दाखल

नागठाणे,  : नागठाणे येथील एका विद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी नागठाणे येथील दोन युवकांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार युवतीचा अक्षय राजेंद्र मोहिते व राहूल विठ्ठल चव्हाण (दोघे रा. नागठाणे, ता. सातारा) यांनी दि. 30 रोजी पाठलाग केला. ती राहते त्या घरापर्यंत हे दोघेजण गेले होते. तर दि. 29 रोजी यातील अक्षय मोहिते याने कॉलेजवर मोटार सायकलवरुन येवून युवतीचा हात पकडला होता.

या घटनानंतर युवतीने बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डाळींबकर करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त