जिल्हा क्रीडा अधिकारी क्रीडा कार्यालय, आयोजित तायक्वांदो स्पर्धे मध्ये रचना जाधव ला ब्राँझ मेडल
कोमल वाघ -पवार
- Tue 6th Dec 2022 02:34 pm
- बातमी शेयर करा
सातारा : जिल्हा क्रीडा अधिकारी क्रीडा कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय
तायक्वांदो स्पर्धा २०२२-२३मध्ये सहभागी शाळा सराह लिना स्कूल सातारा, ची विद्यार्थिनी रचना संजय जाधव हिने तायक्वांदो वयगट 19 मध्ये ब्राँझ मेडल मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.व्यवस्थापकीय संचालक आशिष पवारमुख्याध्यापक एल एन खंडागळे,
उप मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून रचना हीचे अभिनंदन करण्यात आल आहे व्यवस्थापकीय संचालक आशिष पवार मुख्याध्यापक एल एन खंडागळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून रचना हिचे अभिनंदन करण्यात आला आहे
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 6th Dec 2022 02:34 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Tue 6th Dec 2022 02:34 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Tue 6th Dec 2022 02:34 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Tue 6th Dec 2022 02:34 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Tue 6th Dec 2022 02:34 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 6th Dec 2022 02:34 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 6th Dec 2022 02:34 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 6th Dec 2022 02:34 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 6th Dec 2022 02:34 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 6th Dec 2022 02:34 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 6th Dec 2022 02:34 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 6th Dec 2022 02:34 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 6th Dec 2022 02:34 pm













