सुरुचि महिला ग्रंथालय कराड येथे दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिन साजरा
Satara News Team
- Fri 28th Nov 2025 11:24 pm
- बातमी शेयर करा
- कराड : सुरुचि महिला ग्रंथालय* सोमवार पेठ कराड येथे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी *संविधान दिन* साजरा करण्यात आला. ग्रंथालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सुरूचि महिला ग्रंथालयाचे सर्वेसर्वा श्री. सारंग गुंडोपंत बेलापुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
- उपस्थित सर्व वाचक सभासदांना संविधान बहुद्देशिका प्रतचे वाटप करून ग्रंथालयांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सारंग बेलापुरे यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच संस्थेच्या अध्यक्षा डाॅ.सौ.शर्वरी बेलापुरे यांनी डॉ.बाबासाहेब यांचे सामाजिक, शैक्षणिक विचार आणि दलितांबद्दलची समाजातील असमानता याबद्दल मार्गदर्शन केले

- तसेच संविधान मुळे सर्व कर्मचारी बंधू यांना होणारे फायदे सांगितले. यावेळी कराड तालुका ग्रंथालय संघाचे ऑडिटर श्री. कमलेश शिवाजी यादव यांनीही विशेष उपस्थिती दर्शविली. ग्रंथपाल सौ. कोमल कुंडलकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Fri 28th Nov 2025 11:24 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Fri 28th Nov 2025 11:24 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Fri 28th Nov 2025 11:24 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Fri 28th Nov 2025 11:24 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 28th Nov 2025 11:24 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 28th Nov 2025 11:24 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Fri 28th Nov 2025 11:24 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Fri 28th Nov 2025 11:24 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Fri 28th Nov 2025 11:24 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 28th Nov 2025 11:24 pm













