फलटण तालुक्यात विचित्र असा शरीर कुत्र्या समान तोंड लांडग्यासारखा असणारा प्राण्याचा वावर वाढला

फलटण: मागील दोन ते तीन दिवसापासून फलटण तालुक्यातील गिरवी या गावाच्या गुरवदरा आणि बाराबिगा या शिवारामध्ये एक वेगळाच प्राणी लोकांना आढळून येत आहे. त्याचं शरीर कुत्र्या समान असून तोंड चेहरा बऱ्यापैकी लांडग्यासारखा दिसतो असा विचित्र प्राणी लोकांच्या नजरेस आला आहे. 

हा प्राणी इतर पाळीव व भटक्या कुत्र्यांना घाबरत नाही तो गावात हे कुठेही फिरतोय त्यामुळे गिरवी भागातल्या लोकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे अजून पर्यंत तरी या प्राण्याकडून कोणावरही हल्ला झालेला नाही पण सतर्कतेचा इशारा म्हणून सर्व परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामस्थ करत आहेत

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त