पूर्वा भोसले हिचा यशवंत बँकेच्या वतीने सत्कार
Satara News Team
- Sun 10th Jul 2022 05:26 am
- बातमी शेयर करा
कु. पूर्वा विकास भोसले हिने इयत्ता दहावीमध्ये ९०.२० टक्के इतके गुण मिळवल्याबद्दल तिचा सत्कार यशवंत बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमन कल्पना गुणे, बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली मोकाशी, मुकुंद चरेगावकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रुपेश कुंभार ,संचालक महेश जाधव , पत्रकार विकास भोसले,स्वाती भोसले यांच्या हस्ते , करण्यात आला करण्यात आला यावेळी बँकेच्या वतीने ट्रस्ट 666 या ठेवींच्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला
कराड/प्रतिनिधी : यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वर्धापन दिना निमित्त दहावी व बारावी मध्ये यश मिळवलेला विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला ,यावेळी कु. पूर्वा विकास भोसले हिने इयत्ता दहावीमध्ये ९०.२० टक्के इतके गुण मिळवल्याबद्दल तिचा सत्कार यशवंत बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमन कल्पना गुणे, बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली मोकाशी, मुकुंद चरेगावकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रुपेश कुंभार ,संचालक महेश जाधव , पत्रकार विकास भोसले,स्वाती भोसले यांच्या हस्ते , करण्यात आला करण्यात आला यावेळी बँकेच्या वतीने ट्रस्ट 666 या ठेवींच्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व रक्तदान शिबिर पार पडले.राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व सहकार तज्ञ शेखर चरेगावकर यांच्या नेतृत्वाखाली यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेने पश्चिम महाराष्ट्रात उत्तुंग कामगिरी केली आहे यशवंत बँकेच्या कराड शाखेचा १२ वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी ट्रस्ट 666 या ठेव योजनेचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला याचबरोबर यशवंत बँकेच्या सभासद ठेवीदारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला बँकेच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी यशवंत बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमन कल्पना गुणे, बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली मोकाशी, मुकुंद चरेगावकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रुपेश कुंभार ,संचालक महेश जाधव ,संदीप इंगळे, गोपीनाथ कुलकर्णी ,अनघा कुलकर्णी ,सुहास हिरेमठ ,सचिन साळुंखे ,जयवंत जगदाळे ,प्राध्यापक श्रीकृष्ण जोशी यांच्यासह सभासद अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थित होती.
#YashwantBank
#SATARANEWS
#satara
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sun 10th Jul 2022 05:26 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sun 10th Jul 2022 05:26 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sun 10th Jul 2022 05:26 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sun 10th Jul 2022 05:26 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sun 10th Jul 2022 05:26 am
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Sun 10th Jul 2022 05:26 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sun 10th Jul 2022 05:26 am
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Sun 10th Jul 2022 05:26 am
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sun 10th Jul 2022 05:26 am
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Sun 10th Jul 2022 05:26 am
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Sun 10th Jul 2022 05:26 am
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Sun 10th Jul 2022 05:26 am










