जग हे अंधश्रधेवर चालत नाही तर ते विज्ञानावरती चालते : किशोर दरफडे
Satara News Team
- Sun 25th Sep 2022 11:27 am
- बातमी शेयर करा
सातारा : भारतीय बौद्ध महासभा व तारळे विभाग विकास बौध्द विकास सेवा संस्था, तारळे यांच्या संयुक्त विद्यमानेकडवे खुर्द ता.पाटण येथे वर्षावास कार्यक्रम उत्साहात संपन्न, प्रथम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर. महात्मा फुले.छत्रपती शिवाजी महाराज. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या फोटोचे पुजन करुन वंदना घेण्यात आली
आयु विजय भंडारे आनंदा भंडारे बौध्दाचार्य यांनी सामुहीक पठन केले या कार्यक्रमाचे
प्रमुख मार्गदर्शक-आयु. किशोरजी दरपडे अंधश्रध्दा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलत होते तांत्रीक मांत्रीक भुत भानामती करनी भुत देवरुशी शाररीक मानसीक आर्थिक लोकांची फसवनुक अशा लोकांचा पडदा फाश करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रदा निर्मुलन समिती काम करते
समाजा बुवाजी अंधश्रदा झपाट्याने वाढत आहे अंधश्रदेतुन बाहेर पडुन विज्ञानावर विश्वास ठेऊन जगले पाहीजे दरफडे यांनी कार्यक्रमावेळी प्रात्यक्षिके करुन दाखवले
प्रमुख उपस्थीत अनील वीर संस्थापक बंधुत्त प्रतिष्ठान संतोश मोरे युवा नेते राहुल रोकडे संस्थापक अध्यक्ष ता वि बौ वि से संस्था भानुदास सावंत अध्यक्ष भा बौ म सभा राजाराम भंडारे रामचंद्र गायकवाड मधुकर जगधनी बाजीराव न्यायनीत राजेद्र सावंत अर्जुन कांबळे सरपंच मुरुड .विकास भंडारे फैजी. धनाजी कांबळे वसंत कांबळे. भिमराव सप्रे. रामभाऊ भंडारे. आनंदा भंडारे.
ग्रामस्त गौतम माने माजी केंद्र प्रमुख. सचिन माने विजय माने साहेबराव माने राजाराम माने जगन्नाथ माने रामचद्र सोनवले बळीराम माने गणेश माने सुमेध माने छाया माने गैतमी माने सुमन माने लतिका माने आनंदी माने आरती माने करिश्मा माने मंदा माने रुपाली माने तानुबाई माने सुलाबाई माने
तारळे विभागातील सर्व पदाधिकारी व धम्म बंधु-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते
satara
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 25th Sep 2022 11:27 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 25th Sep 2022 11:27 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 25th Sep 2022 11:27 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 25th Sep 2022 11:27 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 25th Sep 2022 11:27 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 25th Sep 2022 11:27 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Sun 25th Sep 2022 11:27 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 25th Sep 2022 11:27 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 25th Sep 2022 11:27 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sun 25th Sep 2022 11:27 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sun 25th Sep 2022 11:27 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 25th Sep 2022 11:27 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sun 25th Sep 2022 11:27 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sun 25th Sep 2022 11:27 am











