गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या वाढदिनी आज विविध कार्यक्रम

औंध : औंध संस्थानच्या अधिपती, औंध शिक्षण मंडळाच्या चेअरमन, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक २७रोजी औंध येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती औंध शिक्षण मंडळाचे सचिव प्रदीप कणसे व सहसचिव प्रा.संजय निकम व सहसचिव प्रा.दिपक करपे यांनी दिली,राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय येथे वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे तसेच श्रीमंत हर्षिताराजे इंग्लिश मीडियम व हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे तर श्री भवानी बाल विद्यामंदिर येथे बडबड गीत, रंगभरण स्पर्धा व हस्ताक्षर स्पर्धा होणार आहेत श्री वाघजाई देवी विद्यालय त्रिमली येथे मुलींच्या क्रिकेट स्पर्धा तसेच गीत गायन स्पर्धा होणार आहेत, तर राजा भगवंतराव जुनिअर कॉलेज येथे गीत गायन  एकपात्री प्रयोग व वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत श्री यमाई श्रीनिवास विद्यालय येथे पारंपारिक वेशभूषा स्पर्धा यांचे आयोजन केले आहे. औंध ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी यांच्या वतीने वृक्षारोपण, केक कापणे ,खाऊवाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती सरपंच सोनाली मिठारे उपसरपंच दीपक नलवडे विकास सोसायटी चेअरमन संतोष शिंदे उद्धव माने या मान्यवरांनी दिली

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त