साताऱ्यात दोन ट्रकचा अपघात क्रेनच्या साह्य़ाने ट्रकचालक बाहेर काढण्यात यश

सातारा :साताऱ्यात दोन ट्रकच्या अपघातात केबिनमध्ये ट्रक चालक अडकला, क्रेनच्या मदतीने चालकाला 1 तासानंतर काढले बाहेर सातारा शहरा लगत असणाऱ्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा बॉम्बे रेस्टॉरंट चौकाच्या पुलावर सांगलीहून पुण्याकडे निघालेल्या ट्रक चालकाचा अचानक ताबा सुटल्यामुळे ट्रक मधोमध असणाऱ्या दुभाजकाला धडकला. यावेळी पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या चालकाला स्वतःचा ट्रक नियंत्रणात न आल्यामुळे त्या ट्रकने देखील अपघातग्रस्त ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये पाठीमागील ट्रक मधील चालक हा एक तास केबिनमध्ये अडकला यावेळी सातारा पोलिसांनी क्रेनच्या मदतीने केबिन मध्ये अडकलेल्या ट्रक चालकाला सुरक्षित बाहेर काढले असून दोन्ही अपघातग्रस्त ट्रक मधील चालक हे जखमी झाले असून त्यांना सातारा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला