नवतरुण मंडळ रानगेघर ता.जावली येथे शिवजयंती साजरी

सातारा :  रानगेघर ता. जावळी येथे नवतरुण मंडळ व ग्रामस्थ मंडळ रानगेघर यांच्या वतीने आगदी साध्या पध्दतीने कोणतेही वाद्य न वाजवता किंवा घोषणा न देता ज्योतीचे आगमन केले कारण गावात दुःखद घटना घडल्या मुळे हा निर्णय मडळाने घेण्यात आला होता.
  मौजे मामुडिँ ता.जावली ते  रानगेघर पायी ज्योत आणण्यात आली मंडळाची परंपरा कायम राहावे या साठी नियोजन करण्यात आले होते .

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला