शाळा म्हणजे पाटील की समजून महिला शिक्षकांच्या भांडणाचा घेतात विद्यार्थी आदर्श

ठीक ठिकाणी विद्यार्थी भांडणाचा कोलाहल
पोषण आहारातील तांदुळाची चौकशी करा  सातारा जिल्ह्यातील अनेक शाळांना शालेय पोषण आहाराचा लाभ होत असून दर्जेदार तांदूळ हा देण्यास शासकीय यंत्रणा कटिबद्ध असून योग्य वेळी वेळच्यावेळी तो दिला जातो का ? याबाबत शासकीय यंत्रणा जागृत होवून चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे 

जन्मतःच 


शिक्षक हे खरे आईवडील असल्याचे मान्य करून बालवयातच शिक्षणाची दारे खुली झाल्याने आर्थिकदृष्ट्या सुजलाम असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची मुले आज शहराच्या ठिकाणी आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी उच्चभ्रू शाळेत दाखल करीत असल्याची उदाहरणे राज्यातील अनेक जिल्ह्यातील घडत असून हेच सद्गुरु समजणारे शिक्षक आपल्या आठ तासाच्या शिकवणीत स्वताच्या मुलाच्या ओढीने घराकडे जाण्यासाठी घड्याळाच्या खाट्याकडे पाहून आपली मानसिकता बिघडवून प्रत्यक्ष इतर शिक्षकांच्या छोट्या मोठ्या चुकानी हमरीतुमरी आल्याची उदाहरणेही असून सातारा तालुक्यातील सातारा जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या माजी सभापतींच्या कार्यक्षेत्रातील सातारा तालुक्यातील भरतगाववाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपशिक्षका म्हणून असलेल्या मनीषा भुजबळ व रंजना चौरे या दोन शिक्षिकामध्ये मारामारीच्या घटना घडली होती त्याच पद्धतीने तोच आदर्श घेवून अनेक विद्यालयातील विद्यार्थी आपापसातील मतभेद चव्हाटय़ावर आणून तेही अशाच पद्धतीने हाणामाऱ्या करीत असल्याचे वेण्णातीरावरील महाविद्यालयातील घडल्याच्या घटना असून त्याबाबत पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची चर्चा चालू असून याबाबत प्रशासनाने तातडीनं उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी पालकवर्ग करीत आहे. 
    याबाबतची सविस्तरपणे माहिती अशी गेल्याच आठवडय़ात माजी शिक्षण समितीच्या सभापती असणार्‍या एका कार्यक्षेत्रात असलेल्या गावातील दोन शिक्षिका मध्ये हाणामारीच्या घटनांची नोंद जिल्ह्यातील प्रत्येक पालकांनी घेवून जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी तात्काळ दखल घेवून योग्य तो अहवाल सातारा पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषद मुख्य
कार्यकारी अधिकारी यांना सादर केला. सदर अहवालातील माहिती नुसार दोन्ही शिक्षकांना तात्काळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौड़ा यांनी या गंभीर घटने बाबत निलंबित करण्यात आले आहे.
     अशाच पद्धतीने जिल्ह्यातील शिक्षकांच्या कार्यक्षेत्रात न राहणे स्वताची मुले इतरत्र उच्च शाळेत घालणे व वेळेवर शाळेत न येणे प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण न देणे अशा घटना घडत असल्याची खंत अनेक पालकांतून होत असल्याची चर्चा असून या घटनेतून जिल्हा परिषद प्रशासन अगर इतर संस्थानी संबंधित कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यावर योग्य कार्यवाही करण्याची मागणी जनमानसात बोलली जात आहे....



गटाततटाच्या शिक्षकांचे शोषण 

जिल्ह्यातील मोठ्या शाळेत जादा शिक्षकांच्यामुळे प्रत्येक शालेय स्तरावरील गटतट उदयास येत असून गटागटाने एखाद्यावर कुरघोडीच्या घटना तर कायमच दिसून येत असून एकमेकांशी कटकारस्थाने करणे वरिष्ठ अधिकारी यांचे समोर आपण कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवणे,आपल्या अस्तित्वाची जाणीव करण्यासाठी तालुकास्तरीय अधिकार्‍यांना सुक्या ओल्या पार्टी देणे. काही शिक्षक तर आपल्या व्यावसायिक कामात लक्ष देण्यास विविध प्रकारचे दडपण आणून खर्‍या व प्रामाणिक शिक्षकांच्या बदलीच्या धाकाने शोषण होत असल्याची चर्चा नवोदित शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी दबक्या आवाजात करीत असतात 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला