संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
Satara News Team
- Mon 9th Feb 2026 09:18 pm
- बातमी शेयर करा
सातारा 8
भाजप - 5 लिंब,कोडोली,कारी,शेंद्रे,नागठाणे
राष्ट्रवादी - 2 पाटखळ,खेड
शिवसेना -
शिवसेना ठाकरे -
इतर -1 वर्णे
जावली 3
भाजप - 2 म्हसवे,कुडाळ
राष्ट्रवादी -
शिवसेना- 1 कुसुंबी
वाई 04
भाजप - 1 भुईंज
राष्ट्रवदी - 3 यशवंतनगर,बावधन,ओझर्डे
शिवसेना-
महाबळेश्वर 2
भाजप - 0
राष्ट्रवादी -1 भिलार
शिवसेना-1 तळदेव
खंडाळा 3
भाजप - 1 शिरवळ
राष्ट्रवादी -2 भादे,खेड बुद्रुक
फलटण - 8
भाजप - 2 वाठार निंबाळकर,हिंगणगाव
काँग्रेस -
राष्ट्रवादी-1 गुणवरे
शिवसेना-5 कोळकी,बरड,विडणी,तरडगाव, साखरवाडी
माण -5
भाजप - 2 आंधळी,बिदाल
राष्ट्रवादी -3 कुकुडवाड,मार्डी,गोंदवले बुद्रुक
शिवसेना-
खटाव -7
भाजप - 4 खटाव, पुसेसावळी, कातर खटाव,मायणी
राष्ट्रवादी-3 औंध,बुध,निमसोड
कोरेगाव 6
भाजप - 1 पिंपोडे बुद्रुक
राष्ट्रवादी- 3 वाठार स्टेशन, एकंबे,वाठार किरोली
शिवसेना- 2 सातारा रोड,कुमठे
कराड - 12
भाजप - 8 सैदापूर,तांबवे,विंग,रेठरे, काले,पाल,मसूर,उंब्रज
काँग्रेस -1 वारुंजी
राष्ट्वादी - 2 येळगाव,कारवी
राष्ट्रवादी शरद पवार-
शिवसेना-
अपक्ष -1 कोपर्डे हवेली
पाटण-7
भाजप - 1 म्हावशी
शिवसेना-6 हेळवाक,तांबवे मुद्रुणकोळे,तारळे, मल्हार पेठ, नाटोशी
Total
भाजप - 27 जागा
राष्ट्रवादी - 20जागा
शिवसेना - 15 जागा
काँग्रेस -1
इतर -2
याआधी या सर्व ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता होती
स्थानिक बातम्या
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Mon 9th Feb 2026 09:18 pm
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Mon 9th Feb 2026 09:18 pm
शिंदे साहेब, जावळी-महाबळेश्वरची हाक ऐका!
- Mon 9th Feb 2026 09:18 pm
“सात संचालक ‘ताब्यात’… तरी ठराव धुळीस! हुमगावात मानकुमरेंचा हल्लाबोल
- Mon 9th Feb 2026 09:18 pm
संबंधित बातम्या
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Mon 9th Feb 2026 09:18 pm
-
हातगेघर ठराव फसला; जावळीतील राजकारण तापले, मानकुमरे बंधूंचा शिंदेंवर थेट राजकीय हल्लाबोल
- Mon 9th Feb 2026 09:18 pm
-
शिंदे साहेब, जावळी-महाबळेश्वरची हाक ऐका!
- Mon 9th Feb 2026 09:18 pm
-
“सात संचालक ‘ताब्यात’… तरी ठराव धुळीस! हुमगावात मानकुमरेंचा हल्लाबोल
- Mon 9th Feb 2026 09:18 pm
-
ठरावासाठी नेत्यांची ‘फिल्डिंग’, पोलिसांनी आखली २०० मीटरची ‘लक्ष्मणरेषा’!
- Mon 9th Feb 2026 09:18 pm
-
‘दहशतीची भाषा बंद करा; पुरावे असतील तर जावळीच्या जनतेसमोर ठेवा!’
- Mon 9th Feb 2026 09:18 pm









