दहिवडी मलवडी रस्त्यावर अपघात ; स्विफ्ट कार आणि दुचाकींची समोरासमोर धडक, तीन जण जखमी, एकजण ताब्यात
विशाल गुरव पाटील
- Sat 21st Oct 2023 08:48 pm
- बातमी शेयर करा
आंधळी : दहिवडी मलवडी रस्त्यावर असणाऱ्या सम्राट हॉटेलजवळ सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तिहेरी अपघात झाला. यामध्ये तीन जण जखमी झाले असून कार चालकाला दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सेवानिवृत्त सैनिक भीमराव शिवाजी शेंडे (रा.आंधळी,ता.माण) हा दारू पिऊन आपली स्विफ्ट कार चालवत होता. त्याचवेळी सम्राट हॉटेलजवळ मलवडी हून येणाऱ्या दोन्ही दुचाकींना कारने जोरदार धडक दिली. यामध्ये पांडुरंग तुकाराम मगर(वय-५०), वैशाली पांडुरंग मगर (वय-४५) रवींद्र रत्नाकर देवकर (वय-५०, सर्व रा.मलवडी) हे तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ वडूज या ठिकाणी हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत भीमराव शिवाजी शेंडे , रा.आंधळी यास ताब्यात घेतले आहे.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sat 21st Oct 2023 08:48 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sat 21st Oct 2023 08:48 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Sat 21st Oct 2023 08:48 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 21st Oct 2023 08:48 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 21st Oct 2023 08:48 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 21st Oct 2023 08:48 pm
संबंधित बातम्या
-
पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
- Sat 21st Oct 2023 08:48 pm
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Sat 21st Oct 2023 08:48 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sat 21st Oct 2023 08:48 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Sat 21st Oct 2023 08:48 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Sat 21st Oct 2023 08:48 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Sat 21st Oct 2023 08:48 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Sat 21st Oct 2023 08:48 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Sat 21st Oct 2023 08:48 pm













