साताऱ्यात १७ जुलै रोजी मोफत 'जयपूर फूट' शिबीर
Satara News Team
- Sat 2nd Jul 2022 11:01 am
- बातमी शेयर करा
दि, १७ जुलै रोजी आर्यांग्ल हॉस्पिटल येथे मफत कृत्रिम हात व पाय (जयपूर फुट) बसविण्याचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सातारा- स्व. आ. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांचे स्मरणार्थ कर्तव्य सोशल ग्रुप, सातारा
आणि साधु वासवाणी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि, १७ जुलै रोजी आर्यांग्ल हॉस्पिटल येथे मफत कृत्रिम हात व पाय (जयपूर फुट) बसविण्याचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
हात, पाय नसल्याऱ्या दिव्यांग बंधू आणि भगिनींना निराश होण्याचे कारण नाही. आता नवीन तंत्रज्ञानामुळे कृत्रिम हात व पाय बसवून पुनः जीवनात उभारी घेता येऊ शकते आणि त्याच उद्देशाने दिव्यांग व्यक्तींसाठी करतावय सोशल ग्रुपने हि सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. रविवार दि.१७ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत आर्यांग्ल हॉस्पिटल सातारा येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीरामध्ये लाभार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. तरी गरजू लोकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी दिलावर पत्रेवाले-९३७२१७८२११, संदिप भणगे- ९८२२१८९७८७, चंदन घोडके- ९८८१८९६०१४, महेश यादव- ७०५८०५४४१८, महेंद्र गार्डे- ९८२२६२७९०९, सुहास वहाळकर-९४२०७७२८७३, विजय देशमुख- ९४२३०३२०७५, विलास कासार- ९८५०६०९४२४, जितेंद्र मोहिते- ९५०३२७२४५३ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
abhysingraje
shivenraraje
kartavegroup
स्थानिक बातम्या
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Sat 2nd Jul 2022 11:01 am
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sat 2nd Jul 2022 11:01 am
देऊर रेल्वे गेट दोन दिवस बंद; सातारा–लोणंद मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल
- Sat 2nd Jul 2022 11:01 am
खटाव (वडूज)चं तहसिल कार्यालय काय करायलंय?
- Sat 2nd Jul 2022 11:01 am
पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
- Sat 2nd Jul 2022 11:01 am
संबंधित बातम्या
-
जावळी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सादिक सय्यद यांची बिनविरोध निवड
- Sat 2nd Jul 2022 11:01 am
-
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Sat 2nd Jul 2022 11:01 am
-
आषाढी वारी पालखी सोहळा आढावा सभा व पालखी मार्ग पाहणी दौरा बैठक.
- Sat 2nd Jul 2022 11:01 am
-
देऊर रेल्वे गेट दोन दिवस बंद; सातारा–लोणंद मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल
- Sat 2nd Jul 2022 11:01 am
-
औंध पोलिस ठाण्यातील सर्व कारभारच गोपनीय...?
- Sat 2nd Jul 2022 11:01 am
-
बिटलेवाडी-सातारा नवीन एसटी बस सेवेचा शुभारंभ; ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत!
- Sat 2nd Jul 2022 11:01 am
-
पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
- Sat 2nd Jul 2022 11:01 am










