बोरखळ येथे बैलगाडा शर्यतीदरम्यान तरुणाच्या अंगावरुन गेलं चाक
Satara News Team
- Thu 9th Feb 2023 08:52 pm
- बातमी शेयर करा
सातारा: सध्या गावोगावी यात्रांचा मोहोल आहे. ग्रामिण भागात यात्रांच्यावेळी बैलगाडा शैर्यतीचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते. अशाच बोरखळ येथ भरवलेल्या बैलगाडा शर्यती दरम्यान एका तरुणाचा अपघाती मृत्यु झाला आहे.
पुष्कर पवार असं या तरुणाचे नाव असून हा युवक २१ वर्षाचा आहें दोन बैलगाडीच्या धडक होवून अपघात झाला आणि बैलगाडीच चाक अंगावरून गेल्याने या तरुणाचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येते आहे.
तरुणाचा मृतदेह साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन साठी आणण्यात आला असून मोठ्या संख्येने नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली आहे. या शर्यती साठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आयोजकांवर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल?
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Thu 9th Feb 2023 08:52 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 9th Feb 2023 08:52 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 9th Feb 2023 08:52 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 9th Feb 2023 08:52 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 9th Feb 2023 08:52 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Thu 9th Feb 2023 08:52 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 9th Feb 2023 08:52 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Thu 9th Feb 2023 08:52 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Thu 9th Feb 2023 08:52 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Thu 9th Feb 2023 08:52 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Thu 9th Feb 2023 08:52 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Thu 9th Feb 2023 08:52 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Thu 9th Feb 2023 08:52 pm












