जिहे गावाचे सुपुत्र तसेच खा. छ उदयनराजे यांचे निष्ठावंत माजी जि.प सदस्य सुनीलभाऊ सावंत यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन
ओमकार सोनावले - Fri 15th Jul 2022 05:59 pm
- बातमी शेयर करा
रहिमतपूर : जिहे गावचे सुपुत्र तसेच खा.छ. उदयनराजे भोसले यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे सुनिलभाऊ सावंत यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. सुनिल सावंत हे सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ही होते. काही दिवसांपासून सुनिल भाऊ आजाराशी झुंज देत होते, मात्र अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. सुनिल भाऊंच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण जिथे गाव व परिसर शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्यावर उद्या शनिवार दि.16 जुलै रोजी दुपारी 3.00 वाजता जिथे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Nidhn
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Fri 15th Jul 2022 05:59 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Fri 15th Jul 2022 05:59 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Fri 15th Jul 2022 05:59 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Fri 15th Jul 2022 05:59 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Fri 15th Jul 2022 05:59 pm
संबंधित बातम्या
-
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Fri 15th Jul 2022 05:59 pm
-
प्रशांत खुसे-पाटील यांच्या रुपाने खटाव तालुक्याला मिळणार युवा नेतृत्व
- Fri 15th Jul 2022 05:59 pm
-
साताऱ्यात शिवसेना (उबाठा) आंदोलनाचा फुसका बार
- Fri 15th Jul 2022 05:59 pm
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Fri 15th Jul 2022 05:59 pm
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Fri 15th Jul 2022 05:59 pm
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Fri 15th Jul 2022 05:59 pm
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Fri 15th Jul 2022 05:59 pm












