चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
Satara News Team
- Wed 7th May 2025 11:47 am
- बातमी शेयर करा
सातारा : छत्रपती उदयनराजे भोसले यांचे विश्वासू आणि नगर विकास आघाडीचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते ते माजी उपनगराध्यक्ष दत्ता बनकर त्यांची जादू मागील निवडणुकीत सातारा सह संपूर्ण महाराष्ट्राला दिसली आहे. सातारा विकास आघाडीचा झेंडा नगरपालिकेवर बहुमताने रोवून एक इतिहास केला होता ते विसरून चालणार नाही.. अनेक वर्षांपासून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा नगरपालिकेचे कामकाज चालत होते त्यांना पाहून अनेकांना झोपा लागणार नाहीत येत्या काही दिवसात नगरपालिकेची रणधुमाळी सुरू होणार आहे आणि त्यातच छत्रपतींचे विश्वासू मावळे असणारे दत्ता बनकर यांची नगरपालिकेमध्ये अचानक झालेली एंट्रीने काही लोकांच्या बुडाल आग लागली आहे..
मागील निवडणुकीनंतर सातारा विकास आघाडीने साताऱ्यात अनेक विकास कामे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून हाती घेतली होती. त्या विकास कामावर आणि इतर कामांवर मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध विकास कामांवर चर्चा केली मात्र काही लोकांना त्याची मिरची झोमली आणि नेत्यांवर टीका टिपणी काही पोपटपंची करणाऱ्या आणि चाटोगिरी करणाऱ्या लोकांनी सुरू केली. पडद्यामागून काम करणाऱ्या नेत्याला चुहा अशी उपमा देण्यात आली मात्र तो चुहा नसून तो शेर आहे हे संपूर्ण साताऱ्यासह महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यामुळे सातारा नगर परिषदेमध्ये बंद करांच्या अचानक येण्याने अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत येणाऱ्या काही दिवसातच सर्वांना बद्दल पाहायला मिळेल..
स्थानिक बातम्या
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Wed 7th May 2025 11:47 am
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Wed 7th May 2025 11:47 am
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Wed 7th May 2025 11:47 am
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Wed 7th May 2025 11:47 am
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Wed 7th May 2025 11:47 am
संबंधित बातम्या
-
प्रशांत खुसे-पाटील यांच्या रुपाने खटाव तालुक्याला मिळणार युवा नेतृत्व
- Wed 7th May 2025 11:47 am
-
साताऱ्यात शिवसेना (उबाठा) आंदोलनाचा फुसका बार
- Wed 7th May 2025 11:47 am
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Wed 7th May 2025 11:47 am
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Wed 7th May 2025 11:47 am
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Wed 7th May 2025 11:47 am
-
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- Wed 7th May 2025 11:47 am
-
सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
- Wed 7th May 2025 11:47 am













