प्रशांत खुसे-पाटील यांच्या रुपाने खटाव तालुक्याला मिळणार युवा नेतृत्व

खटाव : प्रशांत साहेबराव खुसे-पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजितदादा गट) महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस (उद्योग विभाग) असून, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यासह राज्यभरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये उच्च शिक्षण प्राप्त करून त्यांनी एक यशस्वी युवा उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

     समाज upliftment व लोककल्याण हीच आपली जबाबदारी मानून त्यांनी अनेक सामाजिक कार्यांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. समाजकार्यासाठी त्यांची निष्ठा, जनहिताची भावना आणि विकासाभिमुख दृष्टिकोन लक्षात घेता, ते जिल्हा परिषदेचा भाग होऊन अधिक प्रभावीपणे लोकसेवा करण्याची इच्छा बाळगतात.

     राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजितदादा गट) नेतृत्वाने त्यांच्या उमेदवारीचा गांभीर्याने विचार करावा, कारण त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे, दृष्टीकोनामुळे आणि कार्यक्षमतेमुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवी ऊर्जा आणि दिशा मिळू शकेल.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला