अपशिंगे मिलिटरी उपसरपंच पदी श्री प्रकाश भोसले यांची बिनविरोध निवड
सतिश जाधव- Mon 10th Oct 2022 12:46 pm
- बातमी शेयर करा
देशमुखनगर:- अपशिंगे ता. सातारा येथील श्री भैरवनाथ ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनेलचे श्री संजय निकम बापू यांचे अध्यक्षतेखाली सर्वानुमते श्री प्रकाश मारुती भोसले यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली मावळत्या उपसरपंच सौ राधिका जाधव यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिल्याने हे पद रिक्त अवस्थेत होते. आज अध्यक्ष संजय बापू यांच्या अध्यक्षतेखाली श्री भैरवनाथ ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनेलच्या वतीने ग्रामसभा घेऊन सर्वानुमते श्री प्रकाश भोसले यांच्या नावाची उपसरपंच पदी ग्रामस्थांची पसंती झाली. निवड प्रसंगी निवडणूक निरीक्षक म्हणून सहाय्यक गट विकास अधिकारी श्री सूर्यकांत निकम यांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडली सचिव म्हणून ग्राम विकास अधिकारी एस बी निकम यांनी कामकाज पाहिले. नवनिर्वाचित उपसरपंच श्री प्रकाश मारुती भोसले यांनी सर्वांचे आभार मानले व राहिलेल्या काळामध्ये सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.निवडणुकीच्या प्रसंगी सरपंच सौ सारिका गायकवाड पक्षाध्यक्ष संजय बापू निकम माजी उपसरपंच धनंजय निकम दीपक नलगे संचालक श्री संजय जाधव ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 10th Oct 2022 12:46 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 10th Oct 2022 12:46 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 10th Oct 2022 12:46 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Mon 10th Oct 2022 12:46 pm
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 10th Oct 2022 12:46 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Mon 10th Oct 2022 12:46 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Mon 10th Oct 2022 12:46 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Mon 10th Oct 2022 12:46 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Mon 10th Oct 2022 12:46 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Mon 10th Oct 2022 12:46 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 10th Oct 2022 12:46 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 10th Oct 2022 12:46 pm












