पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..

फलटण. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिह  नाईक निंबाळकर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर. विविध विकास कामावर चर्चा करत असताना मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन यास  रणजीत सिंह नाईक निंबाळकर खासदार असताना टेक्निकल मंजुरी मिळाली होती याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित विभागास आदेश देऊन  लवकरच कॅबिनेट मीटिंगमध्ये मंजुरी घेऊन पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.. तसेच मुंबई बेंगलोर कॉरिडोर हायवे  याबाबत सचिवांना  या बाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत .तसेच बारामती फलटण , फलटण पंढरपूर रेल्वे च्या कामाची संपूर्ण माहिती रणजितसिह  यांच्याकडून घेतली च

 अधिवेशन संपताच माढा मतदार संघातील प्रलंबीत प्रश्नांसाठी लवकरच केंद्र शासन व राज्य शासन यांची लवकरच  संयुक्त बैठक लावण्याच्या सूचना  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आहेत .. यामुळे मतदार संघातील अनेक प्रश्न या निमित्ताने मार्गी लागण्यास मदत होणार आहे असे मत मा.खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला