अजितदादांसाठी रामराजे ॲक्शन मोडवर; जिल्ह्यातील स्वागतासाठी बोलावली बैठक
सकलेन मुलाणी- Thu 7th Sep 2023 12:00 pm
- बातमी शेयर करा
सातारा :- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यामधून पुढे मार्गस्थ होणार आहेत.
अजितदादांच्या स्वागतासाठी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे 10 सप्टेंबर रोजी सातारा येथून कोल्हापूरकडे मार्गस्थ होणार आहेत. तरी त्यांच्या स्वागतासाठी सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहामध्ये आज, गुरुवार दि. 07 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 7th Sep 2023 12:00 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 7th Sep 2023 12:00 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 7th Sep 2023 12:00 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 7th Sep 2023 12:00 pm
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 7th Sep 2023 12:00 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Thu 7th Sep 2023 12:00 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Thu 7th Sep 2023 12:00 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Thu 7th Sep 2023 12:00 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Thu 7th Sep 2023 12:00 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Thu 7th Sep 2023 12:00 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 7th Sep 2023 12:00 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 7th Sep 2023 12:00 pm












