सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार साहेब यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा सावलीकर यांना पुरस्कार प्रदान
Satara News Team
- Thu 20th Oct 2022 05:26 am
- बातमी शेयर करा
सातारा : सार्वजनिक क्रीडा गणेशत्सोव मंडळ सावली ता.जि सातारा महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार 2022 ही स्पर्धा गणेशउत्सवा मध्ये ठेवली होती सामाजिक बांधिलकी जपत समाजाला आभिप्रेत आसणारे काम व समाजाला एक चागंला संदेश देण्याचे काम दरवर्षी सावली गणपती मंडळ करत आसते हे करत आसतान समाजभिमुख आसे कार्य त्याच्या हातून नेहमी घडते म्हणून
आज सातारा जिल्ह्यातून प्रथम क्रमाकं चे मौल्यवान बक्षिस हे राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि वने मंत्री महोदय श्री सुधीर मुनगंटीवार साहेब यांच्या हास्ते रविन्द्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई येथे त्यांना पुरस्कार प्राप्त झाला त्यांनी केलेल्या कामाची व कार्याची दखल आज शासन दरबारी नोंद झाली याचा आभिमान परळी भागाला नक्कीच आसेल यात शंका नाही
माणसात देव शोधणारी सावली क्रिडा गणेशोत्सव मंडळाने आपला दुष्टीकोन हा व्यापक प्रमाणात ठेवला आणि त्याची आज प्रचिती सुद्धा आली
मंडळाचे 39 वे वर्ष मंडळाने आज पर्यंत सातारा तालुका पोलीस व साइक्लो उद्योग समूहाचे सलग चार पारितोषिके मिळवली आहेतमहाराष्ट्र शासनाचे 2016 चे सातारा जिल्हा व तालुका तुन प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले
या कार्यक्रमप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री. जनार्दन गणपत साळुंखे यांनी बक्षीस स्वीकारले व रोहोट गावची कु. सिध्दी निकम हिने मंडळाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले तसेच स्वप्नील साळुंखे यांनी उपस्थितांना मंडळाने आजवर केलेल्या कामांचे विश्लेषण करून सांगितले.

स्थानिक बातम्या
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Thu 20th Oct 2022 05:26 am
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Thu 20th Oct 2022 05:26 am
टीईटी सक्ती संदर्भात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन
- Thu 20th Oct 2022 05:26 am
देऊर रेल्वे गेट दोन दिवस बंद; सातारा–लोणंद मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल
- Thu 20th Oct 2022 05:26 am
खटाव (वडूज)चं तहसिल कार्यालय काय करायलंय?
- Thu 20th Oct 2022 05:26 am
पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
- Thu 20th Oct 2022 05:26 am
संबंधित बातम्या
-
जावळी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सादिक सय्यद यांची बिनविरोध निवड
- Thu 20th Oct 2022 05:26 am
-
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Thu 20th Oct 2022 05:26 am
-
आषाढी वारी पालखी सोहळा आढावा सभा व पालखी मार्ग पाहणी दौरा बैठक.
- Thu 20th Oct 2022 05:26 am
-
देऊर रेल्वे गेट दोन दिवस बंद; सातारा–लोणंद मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल
- Thu 20th Oct 2022 05:26 am
-
औंध पोलिस ठाण्यातील सर्व कारभारच गोपनीय...?
- Thu 20th Oct 2022 05:26 am
-
बिटलेवाडी-सातारा नवीन एसटी बस सेवेचा शुभारंभ; ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत!
- Thu 20th Oct 2022 05:26 am
-
पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
- Thu 20th Oct 2022 05:26 am










