तर हातात वाडग घेऊन बसावं लागेल; उदयनराजेंनी सुनावले

सातारा : शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. सोमनिया सारखी अवस्था आपल्या देशाची व्हायला फार काळ लागणार नाही. सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असून या देशाचे तुकडे व्हायला देखील वेळ लागणार नाही, असा गर्भित इशारा राजकारण्यांना भाजपचे खा. छ. उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.सातारा जिल्हा परिषद मैदानावर छत्रपती कृषी औद्योगिक वाहन महोत्सवाचे उद्घाटन कृषितज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या उपस्थितीत खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी देशातील शेतकऱ्यांच्या व्यथा उदयनराजेंनी मांडताना आगपाखड केली. भाषण करतेवेळी चक्क स्टेजवरून खाली पायऱ्यावर मांडी घालून बसले. आज आपण खुर्चीत बसतोय उद्या हातात वाडगे घेऊन बसावे लागेल असे सांगत उदयनराजे मांडी घातली.ज्या वेळेस लोक सत्ता स्वतःच्या हातात घेतील अन् म्हणतील लोकप्रतिनिधी व प्रशासनाला अोळखत नाही. अशी परिस्थिती देशाची होवू देवू नका, हे सर्व देशवासियाच्या हातात आहे. आपण जास्त छातीठोकपणे सांगतो ना, हा देश सर्वात मोठी लोकशाही असलेला आहे. या देशात सर्व जाती- धर्माचे लोक राहतात पण या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. आज आपण खुर्चीत बसतोय, पण उद्या वाडगं घेवून बसणार. तेव्हा अशी अवस्था तुमची, तुमच्या भावी पिढीची करायची आहे. तुम्हांला प्रगतीचा मार्ग कळायला पाहिजे, तुम्ही सुज्ञ आहात. अनेक लोक म्हणतात काहीतरी स्वार्थ असतात म्हणून करतात. माझाही स्वार्थ आहे, तो म्हणजे तुमचे कल्याण झाले पाहिजे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला