विहिरीत बडून शाळकरी मुलीचा मृत्यू
दहिवडी नजीक सपकाळवस्ती येथील घटनाSatara News Team
- Thu 13th Oct 2022 01:29 pm
- बातमी शेयर करा
दहिवडी : दहिवडीनजीक असलेल्या सपकाळ वस्तीवरील चौंडीच्या विहरीत एक १४वर्षीय शाळकरी मुलगी पाण्यात बुडून मयत झाल्याची दुर्घटना घडली.
पोलिसांकडून मिळालेली सविस्तर हकीकत अशी की,कु.सानिका सपकाळ(१४) ही काल सकाळी दहाचे सुमारास शाळेत जाते असे सांगून निघून गेली.परंतु ती घरी न आल्याने तिच्या घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली.
तद्नंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांना खबर लागली की सदर शाळकरी मुलगी ही विहरीत बुडून मयत झालेली आहे,माहिती मिळताच सपोनि अक्षय सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ पंचनामा करत मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवून दिला.
यासंबंधी दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार खांडेकर करत आहेत.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Thu 13th Oct 2022 01:29 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Thu 13th Oct 2022 01:29 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Thu 13th Oct 2022 01:29 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Thu 13th Oct 2022 01:29 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 13th Oct 2022 01:29 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 13th Oct 2022 01:29 pm
संबंधित बातम्या
-
पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
- Thu 13th Oct 2022 01:29 pm
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Thu 13th Oct 2022 01:29 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 13th Oct 2022 01:29 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Thu 13th Oct 2022 01:29 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Thu 13th Oct 2022 01:29 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Thu 13th Oct 2022 01:29 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Thu 13th Oct 2022 01:29 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Thu 13th Oct 2022 01:29 pm













