स्वाभिमानी नाभिक संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी अधिक राव चव्हाण यांची फेरनिवड
मंगेश काशीद
- Sat 28th Oct 2023 10:35 pm
- बातमी शेयर करा
सातारा : स्वाभिमानी नाभिक संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी अधिक राव चव्हाण यांची फेरनिवड. स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्याची आज पंचवार्षिक सर्वसाधारण सभा सातारा येथे राज्य कार्यालया येथे पार पडली
स्वाभिमानी नाभिक संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडी पार पडल्या त्यामध्ये सातारा जिल्हाध्यक्षपदी अधिक राव चव्हाण यांची फेरनिवड करण्यात आली त्याचबरोबर राज्य चिटणीस पदी मंगेश काशीद यांची फेर निवड करण्यात आली राज्य कार्याध्यक्ष ,प्रदीप काशीद राज्य खजिनदार नारायण यादव ,राज्य प्रवक्ते पांडुरंग चव्हाण,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष शिवाजी खामकर ,पश्चिम महाराष्ट्र खजिनदार राजेंद्र चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते कृष्णत जाधव ,पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नवनाथ काशीद, सातारा जिल्हा सरचिटणीस संदीप पवार ,जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत जाधव ,जिल्हा उपाध्यक्ष संग्राम कदम ,जिल्हा खजिनदार अरुण पवार, जिल्हा संघटक जगन्नाथ पवार, अशा निवडी पार पडल्या यावेळी स्वाभिमानी नाभिक संघटनेचे सातारा जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडी पाच वर्षासाठी करण्यात आल्या समाजामध्ये जनजागृती करणे , समाजाच्या अडीअडचणी सोडवणे ,त्याचबरोबर किल्ले प्रतापगड येथे शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे या विविध कारणांसाठी निवडी करण्यात आल्या यावेळी राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
स्थानिक बातम्या
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Sat 28th Oct 2023 10:35 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Sat 28th Oct 2023 10:35 pm
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Sat 28th Oct 2023 10:35 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Sat 28th Oct 2023 10:35 pm
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Sat 28th Oct 2023 10:35 pm
संबंधित बातम्या
-
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Sat 28th Oct 2023 10:35 pm
-
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Sat 28th Oct 2023 10:35 pm
-
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Sat 28th Oct 2023 10:35 pm
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Sat 28th Oct 2023 10:35 pm










