रयत प्रज्ञाशोध परीक्षेत जयराज जाधव महाराष्ट्रात तृतीय

सातारा : आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून ' रयत शिक्षण संस्था ' ओळखली जाते . रयत शिक्षण संस्थेच्या उपक्रमातून रयत प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये प्रज्ञावंत मुलांचा शोध घेण्याच्या दृष्टीने संस्थेमार्फत रयत प्रज्ञाशोध  ( RTS ) ही मानांकित व गौरवांकित परीक्षा इ . ७ वी करीता घेण्यात येते . निगडी वंदन,ता. जि.सातारा येथील जयराज जयवंत जाधव इ . ७ वी, याने रयत टॅलेंट सर्च ( RTS ) परीक्षा २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्यात ३ रा क्रमांक पटकावला असून तो महाराजा सयाजीराव विद्यालय , सातारा  चा विद्यार्थी आहे.
मार्गदर्शक शिक्षक श्री.पी.व्ही चव्हाण सर व सर्व शिक्षक यांनी त्यास मार्गदर्शन केले.
 प्राचार्य  व्ही . आर . गुजले साहेब तसेच माध्य. शिक्षणाधिकारी  मा. प्रभावती कोळेकर मँडम यांनी त्याचे अभिनंदन केले .
 सातारा जावली मतदार संघाचे आमदार मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले,मा. आ.महेशदादा शिंदे, मा.जि. प. सदस्य श्री. मनोजदादा घोरपडे,
 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. राजू शेळके  तसेच निगडी वंदन ,अंगापूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जयराज च्या या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला