टेम्पोची चारचाकीस धडक ; लाखोंचे नुकसान
Satara News Team
- Mon 19th Feb 2024 04:13 pm
- बातमी शेयर करा
पाचगणी : छोटा हत्ती टेम्पो ने दिली चारचाकीस धडक, गाडीचे लाखोंचे नुकसान या प्रकरणी पाचगणी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि.18 रोजी सकाळी 10.00 वा चे दरम्यान मँप्रो गार्डन गुरेघर ता महाबळेश्वर च्या अलीकडे अंदाजे एक ते दिड किलोमीटर अंतरावर चालक नामे साहेब भिमा मोकलाजी वय 33 वर्ष सध्या रा द्रविड हायस्कुल जवळ, वाई ता वाई मुळ रा हाऊस नंबर 196, नवनाथनगर झोपडपट्टी, रेल्वेस्टेशन जवळ, मालधक्का जुना पनवेल ता. पनवेल जि. रायगड याने वाहन चालविण्याचा परवाना नसताना तसेच गाडीचा विमा नसताना स्वतःच्या ताब्यातील क्रिम
रंगाचा छोटा हत्ती क्रमांक MH 11 DD 1160 ही सार्वजनिक रस्त्यावर भरधाव वेगात चालवुन अब्दुल शेख फिर्यादी यांच्या गाडीस होंडाई एस्केट व्हॉईट क्रमांक MH 01 CR 1580 यास धडक देऊन एक ते दिड लाखाचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे सदर अपघातात कोणीही जखमी नाहीत या प्रकरणी अब्दुल शेख यांनी पाचगणी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे याचा अधिक तपास पाचगणी पोलिस करत आहेत
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Mon 19th Feb 2024 04:13 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Mon 19th Feb 2024 04:13 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 19th Feb 2024 04:13 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 19th Feb 2024 04:13 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Mon 19th Feb 2024 04:13 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 19th Feb 2024 04:13 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Mon 19th Feb 2024 04:13 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Mon 19th Feb 2024 04:13 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Mon 19th Feb 2024 04:13 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Mon 19th Feb 2024 04:13 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Mon 19th Feb 2024 04:13 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Mon 19th Feb 2024 04:13 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Mon 19th Feb 2024 04:13 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Mon 19th Feb 2024 04:13 pm












