जागतीक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठारवरअस्वलाचे दर्शन
Satara News Team
- Tue 11th Apr 2023 01:22 pm
- बातमी शेयर करा
कास : जागतीक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठारवर सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कास पठार वनसमीतीचे सजग कर्मचारी प्रदीप शिंदे त्यांच्या सहकार्यांसोबत पठारावरील कामावरून सुट्टी झाल्यावर पायी चालत घरी परतत असताना त्यांना दुर्मीळ अस्वलांचे दर्शन झाले त्यावेळी काही काळ ते घबराटीने भांबावुन गेले मात्र त्यांनी लगेच या हिंस्र प्राणी म्हणुन ओळख असलेल्या अस्वल प्राण्याला पळताना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहे
मात्र अस्वल हा हिस्र प्राणी असुन तो माणसावरही हल्ला करतो आणि तो दिवसा कास पठारवर दिसुन आल्याने परिसरातील नागरीकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे
स्थानिक बातम्या
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Tue 11th Apr 2023 01:22 pm
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Tue 11th Apr 2023 01:22 pm
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Tue 11th Apr 2023 01:22 pm
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Tue 11th Apr 2023 01:22 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Tue 11th Apr 2023 01:22 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Tue 11th Apr 2023 01:22 pm
संबंधित बातम्या
-
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Tue 11th Apr 2023 01:22 pm
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Tue 11th Apr 2023 01:22 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Tue 11th Apr 2023 01:22 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Tue 11th Apr 2023 01:22 pm












